Saturday, September 5, 2015


                      वैयक्तिक अभिनय मार्गदर्शन वर्ग




यात आपण अभिनयाकरिता लागणाऱ्या खालील घटकांची माहिती करुन घ्याल :- 

 * आवाज व संभाषण कौशल्य
 * मानसिक तयारी
 * शारीरिक तयारी 
 * उतारा तयारी (Monologue)
 * हिंदी भाषेचे उच्चारण शास्त्र (थोडक्यात) 

  आमच्याकडून आपणाला मिळणार नाही (अती महत्वाचे)

 * चित्रपटात किंवा इतर माध्यमात काम करण्याची संधी. 
 * कोणत्याही प्रकारचे रेफ्रंसेस. 
 * कोणत्याही प्रकारच्या फेक (खोट्या) कमिटमेंट्स. 
 (वरील पैकी कोणत्याही गोष्टीची आपणाला अपेक्षा असेल तर कृपया संपर्क साधू नये. आणि आपला व आमचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नये.)

  आमचं म्हणण 

 *आमच्याकडे जादूची छड़ी नाही. तुमच्या मेहनतीशिवाय आमच्या प्रयत्नांना यश येणार नाही.
 *मन लावून शिका आणि स्वबळावर मेहनतीने कोणत्याही कुबडीशिवाय जग जिंका. 
 *योग्य मार्ग आम्ही दाखवूच...... पण चालायचंय मात्र तुमचं तुम्हालाच.
 * कारण तूम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. ----------------

 प्रशिक्षक : बाळकृष्ण शिंदे 

    

 संपर्क : 8624869688
 email : bala_shinde0707@yahoo.co.in 

 शिबीर कसे होईल 

* पाच तासांचे एकूण 20 लेक्चर्स. 

 - सलग 20 दिवस असे न करता. टप्प्या टप्प्याने 45 ते 90 दिवस या कालावधीत वरील 20 सेशन्स होतील.

 - त्यापुढे 1 वर्ष  आपणाला जे प्रश्न पडले असतील त्यावर उपलब्धी नुसार मार्गदर्शन. (शक्यतो हे  फोनवर - हे कम्पलसरी नाही.) 

- स्थळ : तुमच्या शहरातील तुम्ही जे उपलब्ध कराल ते. 
 मानधन स्ट्रक्चर :- फोनवर सांगितलं जाईल. 

आता प्रशिक्षकविषयी थोडंसं

 •अभिनय 

1. सवरखेड एक गाव - as one of hero "Baban", director Rajiv Patil. 
2. सुपारी - as a protagonist "Walya", director Jay Tari. 
3. एक होती वादी - as a villain "Shankar lohar (Dholya)", director Ajay Phansekar. 
4. धुडगुस - one of the lead character "Sambha", director Rajesh Deshpande. 
5. थॅंक्स माँ - as a special villain "Tatya langada", director Irfan Kamal. 
6. जागरण - one of the lead character "Pahelwan", director Samir Raosaheb 
7. गणवेश - one of the lead character "Hawaldar Shinde", director Atul Jagdale. 
8. पोलीस लाईन - one of the lead character "Aanaji" director Raju Parsekar. 
9. झाला बोभाटा  - one of the lead character "Balu" director Anup Jagdale. 
10. भिरकीट - one of the lead character "Bhagya" director Anup Jagdale. 
11. हबड्डी - one of the lead character "kaka" director Nachiket
12. मुंगळा - Item boy, director Vijay Devkar. 
13. डोंबिवली फ़ास्ट - guest appearance, director Nishikant Kamat. 


  
 • दिग्दर्शन 

चित्रपट 
1. पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा 
2. प्रेम पाखर

 • सह दिग्दर्शन 
1. जोगवा (प्रथम सहाय्यक)
2. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा 
3. गोष्ट छोटी डोंगरा एवढी 
4. अडगुळ मडगुळ 
5. खालती डोक वरती पाय
6. गाड्या आपला गाव बरा 
7. माझी माणस 

 • लेखन 
पुस्तक
 1. अमावसेचा चंद्र आणि इतर एकांकिका 
(महाराष्ट्र शासनाचा 2010 चा उत्कृष्ट वाङ्मय "मामा वरेरकर पुरस्कार" प्राप्त.) 
 2. तीन फूल्या तीन बदाम (दोन अंकी नाटक) 

चित्रपट
1. प्रेम पाखरं  

लघुपट लेखन व दिग्दर्शन

 1. संगी - राष्ट्रिय स्तरावर प्रथम
 2. शिकार - राष्ट्रिय स्तरावर प्रथम 
 3. गोल्डन केज - राष्ट्रिय स्तरावर द्वितीय
 4. कैफ - अंतरराष्ट्रिय स्तरावर निवड 
 5. बोबडे बोल - राष्ट्रिय स्तरावर पहिल्या 10त
 6. फॅमिली - राष्ट्रिय स्तरावर निवड
 7. आय एम सॉरी - राष्ट्रिय स्तरावर निवड
 8. शेरखान

* नाटक तसेच सिनेमाचा गेल्या २० वर्षांचा अनुभव.  

 सोबत खालील वेगवेगळ्या विषयांवर वेगळे मार्गदर्शन उपलब्ध होईल. 
1. लेखन 
2. दिग्दर्शन 
3. फ़िल्म परिचय (Film Appreciation) 
 याशिवाय 
1. उतरा बसवून देणे (Monologue for audition)
2. एकांकिका बसवून देणे
3. नाटक बसवून देणे 

 * आम्हाला हुशार लोकांची गरज आहेच आसं नाही पण मेहनती लोकांची मात्र नक्की गरज आहे. धन्यवाद.

टीप : कोणतीही कायदेशीर बाब ही सातारा जुडीशीयलच्या हद्दीत येईल